Pune BJP News: पुण्यातील भाजप नेता कुटुंबासह बाहेर, आरोपींनी डाव साधला; उच्चभ्रू सोसायटीत घुसत महागड्या गाड्या फोडल्या
पुणे : पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या बी टी कवडे रस्ता भागातील निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या…