तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मोठा निर्णय, सिंहासन पूजा नोंदणी ऑनलाइन करता येणार
धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात.…