ठाण्याच्या मानपाड्यात वाहनांचे अग्नितांडव; पूर्ववैमनस्यातून जळीतकांड, प्रकरण काय?
Thane Manpada News : ठाण्यातील मानपाडा इथे पूर्ववैमनस्यातून वाहने पेटवल्याची घटना घडली आहे. यात वाहनाचे नुकसान झाले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विनित जांगळे, ठाणे…