Uddhav Thackeray यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीची Inside Story, 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष ‘मातोश्री’वर हजर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहिले. तर 5 खासदार हे ऑनलाईन…