• Sat. Mar 7th, 2026

    जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

    • Home
    • HSC Exam : जिल्हाधिकाऱ्यांकडून 18 शिक्षक तडकाफडकी निलंबित! 12 वीच्या परीक्षेत कॉपीला मदत करणे पडले महागात

    HSC Exam : जिल्हाधिकाऱ्यांकडून 18 शिक्षक तडकाफडकी निलंबित! 12 वीच्या परीक्षेत कॉपीला मदत करणे पडले महागात

    छत्रपती संभाजीनगरमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत कॉपीला मदत करणे महागात पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी 18 जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.

    You missed