Jalna News : रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली, बाईक धडकली आणि क्षणात होत्याचं नव्हतं; तरुणासोबत भयंकर घडलं
Jalna Accident News : शहरात उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आदळून भीषण अपघात झाला असून यात एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या सततच्या अपघातांकडे संबंधित विभागाने…