नवीन लोकांना संधी देणार, छत्रपती कारखाना जिंकणारच! अजित पवारांची गर्जना
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 7:23 pm छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १० वर्षानंतर सोमवारी ७ तारखेपासून सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी…