Chhatrapati Sambhajinagar News : GST विभागाकडून व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त, 1 कोटी 81 लाखांचा कर थकवल्याने कारवाई
जीएसटी विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यापाऱ्याच्या विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. संबंधित व्यापाऱ्याने 1 कोटी 81 लाख रुपयांचा कर थांबवला होता, अशी माहिती समोर येत आहे.
होमवर्क अपूर्ण; शिक्षकांच्या तक्रारीनंतर वडील ओरडले, सातवीत शिकणाऱ्या मुलीने घेतला टोकाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर: शहरातील औरंगपुरा भागातील भडाई गल्लीत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकांनी दिलेला होमवर्क केला नाही म्हणून वडील रागावले होते. यातून सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय…