दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत चेतन तुपेंचं सूचक वक्तव्य, शरद पवार भेटीनंतर काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2024, 12:54 pm अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले.शरद पवारांच्या मोदी बागेतील निवासस्थानी चेतन तुपे दाखल झाले.रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही…