बाईक बाजूला उभी करुन फोनवर बोलत होता तेवढ्यात भररस्त्यात चाकू हल्ला झाला, बस स्थानकात थरकाप उडवणारी घटना
Chandrapur Crime News : चंद्रपुरात २८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बस स्थानकावर भर रस्त्यात तरुणावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम निलेश झाडे,…