माथेरानमधले 400 घोडे झाले बेघर; पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई, अश्वपाल बांधवांचा आक्रोश, कारवाईमागचं कारण काय?
Horse shed demolition,Matheran: माथेरानच्या दस्तुरी नाका परिसरात प्रशासनाने कारवाई करत ४०० घोड्यांचे शेड हटवले आहेत. यामुळे घोडे व्यवसाय करणाऱ्या अश्वपाल समाजात संताप निर्माण झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) माथेरान (रायगड),…