अजित पवारांचा एक फोन अन् १० तास सुरू असलेले कामगारांचे आंदोलन मागे, काय घडलं?
पुणे: शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या १६ महिन्यांपासून पगार रखडलेले आहेत. आज कारखाना प्रशासनाने पंचिंग मशीन देखील बंद केले होते.…