Solapur Crime : लेकरांना जेवत्या ताटावरुन उठवलं, मुलांना झोपवायला नेते म्हणून गेली, बायको पुन्हा परतलीच नाही; घराजवळील दृश्य पाहून सगळ्यांचाच हंबरडा
Solapur Mother Ends Life with Two Children : सणासुदीला गावी आल्यानंतर चार दिवस सुखाचे जातील असे वाटले होतं. मात्र कौटुंबिक वादाच्या एका ठिणगीने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. सांगोला घेरडी मुलांसह…