गृहमंत्रिपद नेमकं कसं? सत्तास्थापनेच्या लगबगीदरम्यान छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं!
Chhagan Bhujbal Commented on Home Minister Post: सत्तास्थापनेच्या लगबगीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गृहमंत्रीपदावर अडून असल्याचे समजते. यावर छगन भुजबळांनी मोठे प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महायुतीच्या महाविजयानंतर…