दादा तिजोरी भरणार, भाई सढळ हस्ते खर्च करणार; बजेटच्या आकड्यांमधून इंटरेस्टिंग आकडे समोर
नव्या सरकारमध्ये गृह मंत्रालय मिळावं यासाठी एकनाथ शिंदे प्रचंड आग्रही होते. पण भारतीय जनता पक्षानं गृह विभाग काही केल्या सोडला नाही. देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा सरकारमध्ये असतात, तेव्हा तेव्हा ते…