• Thu. Jun 25th, 2026

    गुजरात पोलीस

    • Home
    • नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच गुजरात पोलिसांकडून अटक, नंदुरबारच्या नवापूरमध्ये काय घडतंय?

    नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच गुजरात पोलिसांकडून अटक, नंदुरबारच्या नवापूरमध्ये काय घडतंय?

    नवापूर पालिकेत जिल्हा विकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढवणाऱ्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या टायमिंगची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.