Ashram School Student Deaths: दोन वर्षांत आश्रमशाळांमध्ये चारशे मृत्यू? राज्यातील 22 प्रकल्पांमधील धक्कादायक स्थिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विभागाची लक्तरे पुन्हा वेशीला टांगली गेली आहेत. दोन वर्षांत २२ प्रकल्पांमध्ये चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक…