कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून तगादा, पुण्यात वेटरची नोकरी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल, लातूरमध्ये हळहळ
Man Ends Life Due to Credit Card Loan : लातूरमध्ये एका तरुणाने क्रेडिट कार्डच्या कर्जामुळे आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…