KDMC Election : निवडणुकीत खळबळजनक बातमी! ‘माझ्या नावाने दुसराच कुणीतरी मतदान करुन गेला’, कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार
कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही मतदार मतदान करायला गेले असता मतदानाआधीच त्यांच्या नावाने कुणीतरी मतदान करुन गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संबंधित मतदारांनी डोक्याला हात…
KDMC Election : नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी, वाचा A टू Z यादी
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीची विजयी घोडदौड सुरु आहे. दोन्ही पक्षांचे आतापर्यंत तब्बल 9 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण…
KDMC निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, रविंद्र चव्हाण आणि विकास म्हात्रे पुन्हा झाले एकत्र?
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आता चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी सभापती विकास म्हात्रे हे पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्यासोबत दिसून आले…
‘नाहीतर आडवे करू’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीत राजकारण तापलं, KDMC निवडणुकांआधी काय घडतंय?
अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) डोंबिवली :…