• Sun. Sep 22nd, 2024

कुत्रा हल्ला

  • Home
  • चिमुकली खेळण्यास बाहेर पडली, तेवढ्यातच अनर्थ, घटनेनं परिसरात खळबळ

चिमुकली खेळण्यास बाहेर पडली, तेवढ्यातच अनर्थ, घटनेनं परिसरात खळबळ

Buldhana News: शेगावमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. घराबाहेर खेळत असणाऱ्या मुलीवर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

You missed