शपथविधीसाठी सहकुटुंब विधानसभेत, पण मविआचा बहिष्कार; काँग्रेस आमदार अमित झनक म्हणाले…
Congress MLA Ameet Zanak Oath Ceremony : रिसोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अमित झनक निवडून आले. शपथविधीसाठी ते विधान भवनात आले, मात्र महाविकास आघाडीने शपथविधीवर बहिष्कार घातल्याने ते रविवारी शपथ…