• Sat. Sep 21st, 2024

करोना नवे रुग्ण

  • Home
  • राज्यात बुधवारी करोनाचे ४५ नवे रुग्ण, सांगलीत एकाचा मृत्यू; सर्वाधिक रुग्ण पुण्यात

राज्यात बुधवारी करोनाचे ४५ नवे रुग्ण, सांगलीत एकाचा मृत्यू; सर्वाधिक रुग्ण पुण्यात

Corona Patients: महाराष्ट्रात बुधवारी करोनाच्या जे.एन १ या नव्या उपप्रकाराचे २१४ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडले आहेत.

You missed