Mumbai High Court: इस्लाम धर्म स्वीकारल्याने ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस नगरसेविकेला मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला?
Congress News: अपात्रतेच्या कारवाईची भीती असल्याने नंदा नामदेव म्हात्रे ऊर्फ नाहिदा इरफान ठाकूर यांनी ॲड. चिंतामणी भनगोजी यांच्यामार्फत तातडीने याचिका केली होती. इस्लाम धर्म स्वीकारल्याने ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस…