पवार, ठाकरेंकडून मोदी-शहांना मदत; संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक दावा, आज प्रकाशन सोहळा
Sanjay Raut Book Narkatla Swarg: ‘मी पुस्तकात लिहिलेल्या दोन्ही घटना सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, पण त्याने फार हाहा:कार माजला असता. मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने…