MSRTC : एसटी महामंडळाकडून एका झटक्यात थेट 12 अधिकारी निलंबित, कोणत्या विभागांत कारवाई?
MSRTC News : एसटी महामंडळाने प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारत अमरावती आणि नाशिक विभागातील १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष समितीच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दोषी…