• Sat. Sep 21st, 2024

अमरावतीमध्ये वादातून मुलाकडून आईची हत्या

  • Home
  • धक्कादायक…! भाजीवरून बायकोसोबत वाद; आईच्या मध्यस्थीने मुलगा संतापला, अन् नको ते करून बसला

धक्कादायक…! भाजीवरून बायकोसोबत वाद; आईच्या मध्यस्थीने मुलगा संतापला, अन् नको ते करून बसला

Amravati News: अमरावतीमध्ये वादातून मुलाने आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. सीताकौर रमेशसिंग बावरी असे आईचे नाव आहे. तर नरसिंग रमेशसिंग बावरी असं आरोपी मुलाचे नाव आहे.

You missed