धुळ्यात पाच ते दहा हजार बांगलादेशी घुसघोर, भाजप आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2024, 1:03 pm बांगलादेशी घुसखोरांविरोधात भाजप आमदार अनुप अग्रवाल आक्रमक झालेत. धुळ्यात पाच ते दहा हजार बांगलादेशी घुसघोर असल्याचा दावा त्यांनी केलाय.…