अजित पवारांना सारवासारव करायची होती तर यायचंच कशाला? मस्साजोगचे ग्रामस्थ दादांवर संतापले
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी कुटुंबियांची भेट घेतली, मात्र ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. धनंजय मुंडे यांना…