माझा मुलगा निर्दोष! ज्यांनी गुन्हे केलेत त्यांना…, कोर्टाच्या निर्णयावर अक्षयच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
Akshay Shinde Encouter Verdict : बदलापूरमधील शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता. मात्र हा बनावट एन्काऊंटर असल्याचे…