अजित दादांची वाट पाहत खालीच बसल्या, सुप्रिया सुळे – अजित पवारांची एकाच कार्यक्रमाला हजेरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2025, 6:03 pm अंजनगावच्या वीज वितरण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र दिसले. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून खासदार सुप्रिया सुळे या…