• Sun. Jun 21st, 2026

    laxman hake

    • Home
    • मनोज जरांगेंवर सडकून टीका, ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष यात्रा काढण्याची लक्ष्मण हाकेंची घोषणा

    मनोज जरांगेंवर सडकून टीका, ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष यात्रा काढण्याची लक्ष्मण हाकेंची घोषणा

    Maharashtra Times•14 Aug 2025, 3:33 pm मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आक्रमकमनोज जरांगेंनी उदय सामंतांना सुनावलंमुख्यमंत्री फडणवीसांनाही मनोज जरांगेंचा इशारा

    सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली,पण आम्हाला…हाकेंना महाज्योतीच्या विद्यार्थ्याचा फोन

    लक्ष्मण हाकेंना महाज्योतीच्या विद्यार्थ्याचा फोनमहाज्योतीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रारसारथी विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाल्याचंही सांगितलं

    Rupali Patil on Laxman Hake | हाकेला कोणतं कुत्रं विचारतं?; लक्ष्मण हाकेंना मातीत गाडू

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2025, 4:24 pm #laxmanhake #rupalipatil #ajitpawar #obcleader रुपाली पाटील यांची लक्ष्मण हाकेंवर जोरदार टीका’लक्ष्मण हाकेंची अवस्था बेवड्यासारखी”लक्ष्मण हाकेंना कोणतं कुत्रं विचारतं?’

    DCM अजित पवारांना शिवीगाळ, सूरज चव्हाण संतप्त; लक्ष्मण हाकेंना थेट इशारा!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2025, 9:57 pm मुंबईत आंदोलनादरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री…अजित पवार यांना शिवीगाळ केली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे…प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी हाकेंना थेट इशारा दिला…

    अजितदादांविरोधात घोषणाबाजी, गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोल

    Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•3 Jul 2025, 2:56 pm लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलनविद्यार्थ्यांसह लक्ष्मण हाके थेट समुद्रात उतरलेअजित पवार ओबीसी मुलांना शिकू देत नाही, असं…

    Laxman Hake : ‘अजित पवार यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे’, लक्ष्मण हाके यांची मोठी मागणी

    Laxman Hake on Ajit Pawar : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. “सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला…

    मनोज जरांगेंनी उपोषणाला बसू नये, लक्ष्मण हाकेंनीही संयम बाळगावा…प्रताप सरनाईक काय म्हणाले?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2025, 9:20 am मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.शिवसेना नेते आणि…

    अजितदादा-शरद पवार एकच, उद्धव-राज ठाकरेंनी एकत्र यावं; लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2025, 9:03 pm ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठं विधान केलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, असं वक्तव्य हाकेंनी केलं. ठाकरे…

    संभाजीराजे छत्रपतींच्या हेतूवर शंका, वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचं समर्थन…लक्ष्मण हाकेंनी सगळंच काढलं?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2025, 6:09 pm रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच पेटलाय. संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्यात यावं,…

    धनगरांची निष्ठा शिवरायांशी आहे, कुत्र्यासाठी नाही…योगेश केदारांनी पडळकर- हाकेंना सुनावलं

    रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. वाघ्या कुत्र्याची समाधी अनैतिहासिक असून ती हटवा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे, असं योगेश केदार म्हणाले. गोपीचंद पडळकर अन् लक्ष्मण हाके लोकांमध्ये…