• Sat. Apr 12th, 2025 7:51:48 AM

    Eknath Shinde

    • Home
    • काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

    काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभेसाठी गेले असताना मुंबईत नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या…

    शेतकऱ्यांचे प्रश्न ते लोकशाही रक्षणाच्या लढाईत साथ द्या, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद

    नाशिक : उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभेला संबोधित केलं. मालेगावातील सभेचं आयोजन अद्वय हिरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. या सभेसाठी संजय राऊत, विनायक राऊत मालेगावात दोन…

    बाळासाहेबांनी केलेलं ते आवाहन, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मालेगावातील दुसरं बॅनर चर्चेत

    नाशिक: जिल्ह्यातील मालेगाव शहरात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे . सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे…

    उर्दू बॅनर्सवरुन ठाकरे समर्थकांचा पलटवार ,शिंदेंसह भाजप नेत्यांचे बॅनर्स पोस्ट करत सवाल

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होत आहे. या सभेसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मालेगावातील सभेची तयारी अद्वय…

    स्त्रीच्या चारित्र्यावर बोलणं सोपं असतं, मॉर्फ व्हिडिओबद्दल शीतल म्हात्रेंची तक्रार

    मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओसंदर्भात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री श्रीकृष्णनगर परिसरात विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला…

    You missed