‘राधाकृष्ण विखे पाटील यांना सोडणार नाही’, छगन भुजबळ यांचा ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात इशारा
छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यात स्फोटक भाषण केलं. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीड…
‘लाव रे तो व्हिडीओ’; विजय वडेट्टीवार यांचा व्हिडीओ दाखवत भुजबळांचा निशाणा
छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंसोबतचा व्हिडीओ दाखवत निशाणा साधला. आपण नागपूरला वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्याला का गेलो नव्हतो? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
‘गोकुळवरचा मोर्चा आमच्या काळजावरची ठेच’, मुश्रीफ-पाटील यांचा थेट महाडिक गटावर हल्ला
मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज गोकुळ दूध संघाच्या कार्यक्रमात महाडिक गटावर निशाणा साधला. दोन्ही नेत्यांनी महाडिक गटाला टोले लगावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर…
‘नाहीतर आडवे करू’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीत राजकारण तापलं, KDMC निवडणुकांआधी काय घडतंय?
अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) डोंबिवली :…
नाशिकमध्ये मोठा राजकीय ‘गेम’, मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड बघायला मिळाली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव…
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मुंबई-ठाण्यात अचानक कोसळधार, दिवाळीच्या उत्साहावर विरजण
मुंबई, ठाण्यात आज संध्याकाळी अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडलेलं बघायला मिळालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राची राजधानी…
शिवसेना-एनसीपीत फूट, अनेकांनी साथ सोडली; भाजपला ‘भगवा गड’ पुन्हा राखता येईल का?
Nagpur Municipal Corporation नागपूर महानगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक मुद्द्यांवरच आधारित राहणार नाही, तर ती महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाची दिशा ठरवणारी ठरू शकते. भाजप आपला ‘भगवा गड’ टिकवू शकेल का, की काँग्रेस…
रोहित पवार यांचे खळबळजनक दावे, मतचोरीचे मतदारसंघनिहाय आकडे दाखवले, डोनाल्ड ट्रम्प यांचं आधारकार्ड केलं प्रिंट
रोहित पवार यांनी स्फोटक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या कथित आरोपांप्रकरणी त्यांनी कुठल्या मतदारसंघात किती फेक मतदार वाढले, याबाबत आकडा सांगितला आहे.…
राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये चक्क ‘मिस्टर इंडिया’? सकाळी दिसणारी नावे संध्याकाळी गायब, मविआ नेत्यांनी मांडलं धक्कादायक ‘वास्तव’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेत काही मुद्दे मांडले. यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या…
…म्हणून पवार साहेब निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले नाहीत, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण
विरोधकांच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पण या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते शरद पवार नव्हते. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…