• Sat. Sep 21st, 2024

मनोज जरांगे पाटील

  • Home
  • सदावर्ते आणि सरकारही म्हटलं, जरांगेंना मुंबईत एन्ट्री नको पण हायकोर्टाचा मोठा निर्णय

सदावर्ते आणि सरकारही म्हटलं, जरांगेंना मुंबईत एन्ट्री नको पण हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये, अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल, अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला केली…

हुबेहुब मनोज जरांगे, पाच फूट सात इंच उंचीचा पुतळा, पुण्यातील बाप-लेकाची तीन महिन्यात कमाल

Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Jan 2024, 8:56 pm Follow Subscribe मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा देखील मेणाचा पुतळा…

अजित पवारांंनी मराठा समाजासमोर यावं म्हणजे दूध का दूध करु, मनोज जरांगेंचं आव्हान

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आहे. रात्रीचा मुक्काम संपवून यात्रा पुढील प्रवासाला रवाना झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे…

मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा मोर्चा टाळावा, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, जरांगे म्हणाले….

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करताना मोर्चा टाळावा, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे,’ असे शुक्रवारी स्पष्ट केले.मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून…

जरांगे मुंबईत येणार, प्रजासत्ताकदिनी उपोषणाला सुरूवात, अंतरवाली ते मुंबई ८ दिवसांचा प्लॅन…

अक्षय शिंदे, जालना : मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनासाठी दोन टप्प्यात आमरण उपोषण केल्यानंतर आता थेट मुंबईत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जरांगे जालन्यातील अंतरवालीपालून मुंबईपर्यंत पायी…

नगरचे मराठे एकवटणार, घरची चूल बंद ठेवून बांधवांच्या सेवेसाठी हजर होणार

अहमदनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणारी पदयात्रा नगर जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचा नगर शहराजवळ मुक्काम असून यामध्ये सहभागी होणाऱ्या लाखो…

प्रकाश शेंडगेंनी जरांगेंना ललकारलं; आझाद मैदानावरुन मराठा Vs ओबीसी वाद तापण्याची शक्यता

नांदेड: गेल्या काही दिवसांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आणि ओबीसी समाजात निर्माण झालेली तेढ कायमच आहे. मनोज जरांगे पाटील ओबीसी समजातून आरक्षणाची मागणी करीत आहेत, तर ओबीसी समाजाकडून याचा विरोध…

‘बाबांनो, पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी मुंबईला जावं लागेल’, जरांगे गोदापट्ट्यातील १२३ गावांत

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गोदापट्ट्यातील १२३ गावांचा दौरा सुरू केला आहे. निर्णायक लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन जरांगे करीत…

सभेतील लोक दाखवतो आणि केसेस मागे घेतो, जरांगेंचा भुजबळांवर बोचरा वार

Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Jan 2024, 6:17 pm Follow Subscribe मराठा आरक्षण देण्यासाठी येत्या २० जानेवारीपर्यंत राज्य सरकारला चर्चेची दारं खुली असून अंतरवालीतून आम्ही…

प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी- जरांगे पाटील

बीड: प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा…

You missed