पालकमंत्री म्हणून माझी मलाच लाज वाटली; पुण्यातल्या सभेत अजित पवारांचा संताप, असं का म्हणाले?
Ajit Pawar: फुरसुंगी, उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी अजित पवार यांनी परिसरात रोड शो केला. यानंतर भेकराईनगर बस डेपोशेजारी सभेचे आयोजन केले होते. ajit pawar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…
अनगरमध्ये राजन पाटलांना नडणाऱ्या उज्वला थिटे अखेर राष्ट्रवादीत! अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•27 Nov 2025, 3:04 pm Follow उज्वला थिटेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेशअजितदादांच्या उपस्थितीत उज्वला थिटेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
अजितदादांची पाठराखण, अंजली दमानियांवर हल्लाबोल, रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
Maharashtra Times•27 Nov 2025, 2:43 pm Follow अजितदादांवरील अंजली दमानियांच्या आरोपांवर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रियारुपाली चाकणकरांची अंजली दमानियांवर टीकाएखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य उध्वस्त करणं, हे दमानियांच रुटीन काम, चाकणकरांची प्रतिक्रिया
तिजोरीला दुसरी किल्लीही असते; नीलम गोऱ्हेंचा ‘त्या’ विधानावरुन अजित पवारांना चिमटा
Neelam Gorhe On Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर, बीडच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली. pawar vs gorhe(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…
विश्वास नाही तर थांबण्यात अर्थ नाही, अजित पवारांवर नाराजी, योगेश क्षीरसागर यांचं दमदार भाषण
Maharashtra Times•26 Nov 2025, 9:24 am Follow बीड नगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. यावरून बीडमध्ये आलेल्या अजित पवार…
पक्ष माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे, तो व्यवस्थित चालवा; क्षीरसागरांचा अजितदादांवर पलटवार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Nov 2025, 12:49 pm Follow बीड नगरपालिकेवर सत्ता स्थापित करण्यासाठी उमेदवारांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री…तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत अजित पवारांनी…
मुंडेंना कराडची आठवण येण्यामागचं खरं कारण, अजितदादांना धक्का आणि बीडचं राजकारण
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•25 Nov 2025, 8:22 pm Follow वाल्मिक कराडची निवडणुकीत एंट्री, अजित पवारांना धक्का… जाणून घ्या बीडच्या राजकारणात काय घडतंय?धनंजय मुंडेंना कराडची आठवण येण्यामागचं खरं कारण, अजितदादांना…
अजितदादांवर टीका, चंद्रशेखर बावनकुळे संतापले, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•24 Nov 2025, 7:04 pm Follow एकनाथ खडसेंची महायुती सरकारवर टीकानिधी वाटपाच्या मुद्द्यावरून खडसेंची अजितदादांवर टीका
अजितदादा सभेत बोलत असतानाच तरुणाची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांची तारांबळ, काय घडलं?
Maharashtra Times•24 Nov 2025, 7:10 pm Follow उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत तरूणाची जोरदार घोषणाबाजीलातूरमधील कंधार येथील अजितदादांच्या सभेत तरुणाची घोषणाबाजीघोषणाबाजी करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता; अजित पवार यांचं मोठं भाकीत
Maharashtra Times•23 Nov 2025, 10:51 am Follow जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवमध्ये यासंदर्भात मोठं विधान केलंय. आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे…