• Wed. Jul 1st, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • Nagpur Crime : मुलीचा पाठलाग, वारंवार घराबाहेर चकरा, तिच्या पित्याने जाब विचारताच संपवलं, SRPF कर्मचाऱ्याचा जीव घेतला

    Nagpur Crime : मुलीचा पाठलाग, वारंवार घराबाहेर चकरा, तिच्या पित्याने जाब विचारताच संपवलं, SRPF कर्मचाऱ्याचा जीव घेतला

    नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘घरासमोर वारंवार चकरा का मारतो?’ असा प्रश्न विचारल्याने वाद निर्माण झाला. या वादात एका एसआरपीएफ जवानाला तरुणाने संपल्याचा प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Nagpur News : 15 वर्षांची नवरी, 35 वर्षांचा नवरदेव, नागपुरात बाल संरक्षण विभागाने रोखला बालविवाह

    बाल संरक्षण विभागाने नागपुरात एक बालविवाह रोखला आहे. विशेष म्हणजे मुलगी अवघ्या 15 वर्षांची होती. तर नवरदेव हा तब्बल 35 वर्षांचा होता. बाल संरक्षण पथकाने अतिशय योग्य वेळी घटनास्थळी धाव…

    Pune Rain : हा पाऊस आहे की काय? ऐन उन्हाळ्यात गारपीट, पुणेकरांची त्रेधातिरपीट, पिंपरी चिंचवडमध्येही तारांबळ

    पुण्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचं आज बघायला मिळालं. पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटदेखील झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील पाऊस आणि गारपीटीचे फोटो…

    Jalgaon News : जळगावात माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू, वैयक्तिक कामानिमित्त कारने जात असताना भीषण दुर्घटना

    एरंडोल येथे खाजगी कामानिमित्त जात असताना धरणगाव येथील माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी यांचा मुलगा अविनाश संजय चौधरी (वय 35) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या…

    Jalna Rain : जालन्यात अवकाळी पावसाचं रौद्र रुप, झाडावर वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू

    राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे जालन्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. वीज कोसळल्याने दोन मित्रांचा जालन्यात मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना…

    Eknath Khadse : एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्येवर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार? खडसेंची पहिली प्रतिक्रिया

    एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्या शारदा खडसे यांच्यावर बोदवड तालुक्यातील मानपूर येथील एका जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या…

    Mumbai-Goa Highway : महामार्गाच्या खड्ड्यात मगरींचे ‘घर’; कामगारांची सतर्कता अन् रेस्क्यूमुळे दोन पिल्लांना नवजीवन

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान अचानक कामगारांना एका खड्ड्यात दोन मगरीचे पिल्लू दिसले. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण योग्यवेळी वन विभाग आणि रेस्क्यू टीमला घटनास्थळी बोलवल्याने मगरीच्या पिल्लांना…

    Dadar-Bhusawal Train : रेल्वेकडून खान्देशाला मोठं गिफ्ट; दादर-भुसावळ एक्स्प्रेस कायमस्वरूपी धावणार, तिकीट दरातही दिलासा

    खान्देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर-भुसावळ एक्स्प्रेस कायमस्वरुपी धावणार आहे. पश्चिम रेल्वेने ही गाडी विशेष न ठेवता आता कायम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खान्देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.…

    Ashok Kharat Case : अशोक खरातचे 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती, एसआयटीचे तीन संस्थांना पत्र, भोंदू बाबाची संपूर्ण ‘कुंडली’ बाहेर येणार

    अशोक खरात प्रकरणात आता नवी माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून अशोक खरात प्रकरणात अतिशय वेगाने तपास सुरु आहे. आतापर्यंत एसआयटीकडे अशोक खरातचे 300 व्हिडीओ सापडले आहेत. तसेच एसआयटीने अशोक खरातच्या…

    Mumbai Metro : मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो 3 एप्रिल पासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 3 एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    You missed