• Thu. Jun 25th, 2026

    maharashtra times live news

    • Home
    • आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपले, पोलिसांनी फरपटत नेलं, विधानभवनाच्या गेटवर मध्यरात्रीच राडा

    आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपले, पोलिसांनी फरपटत नेलं, विधानभवनाच्या गेटवर मध्यरात्रीच राडा

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•18 Jul 2025, 9:16 am विधानभवनाच्या गेटवर जितेंद्र आव्हाडांचं मध्यरात्री आंदोलनजितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपलेपडळकर-आव्हाड समर्थकातील राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमकजितेंद्र आव्हाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर संतापले

    मोदीजींच्या कामामुळं लोक भाजपमध्ये येतात, मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Jul 2025, 7:55 pm केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधलामोदीजींच्या कामावर प्रभावित होऊन लोक भाजपमध्ये प्रवेश करतात, असं मोहोळ म्हणाले.भाजप स्वार्थासाठी नाही,…

    UAPA कायद्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; प्रकाश आंबेडकर सर्वोच्च न्यायालयात जाणार

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Jul 2025, 8:27 pm वंचित बहुजन आघाडीने UAPA कायद्याविरोधात दाखल केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला…

    शहरातील नामांकित शाळेत विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल. काय घडलं?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Jul 2025, 8:41 pm शहरातील नामांकित नाथ व्हॅली शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. स्पोर्ट शिक्षक विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारत असल्याचा हा व्हिडिओ…

    विधानभवनात पडळकर- आव्हाड समर्थकांचा राडा, सुषमा अंधारे मुख्यमंत्री फडणवीसांवर संतापल्या

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Jul 2025, 9:28 pm विधानभवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड समर्थकांत राडापडळकर- आव्हाड समर्थकांची विधानभवनातच हाणामारीशिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संतापसुषमा अंधारेंची देवेंद्र फडणवीसांवर…

    शरद पवार-प्रवीण गायकवाड भेट, बंद दाडाआड काय झाली चर्चा?

    Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: आदित्य भवार|Maharashtra Times•16 Jul 2025, 8:44 pm पुण्यात प्रवीण गायकवाड-शरद पवार भेटशाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड पहिल्यांदाच पवारांना भेटलेप्रवीण गायकवाड आणि शरद पवार यांच्यात बंद दाडाआड चर्चा

    महादेव मुंडे प्रकरण ते शक्तिपीठ महामार्ग…जितेंद्र आव्हाडांनी सरकारला हातच जोडले

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•16 Jul 2025, 9:13 pm जितेंद्र आव्हाडांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.महादेव मुंडे प्रकरणावरून आव्हाडांनी सरकारला सुनावलं.बीडमधील कायदा सुव्यवस्थेबाबत जितेंद्र आव्हाडांनी चिंता व्यक्त केली.

    प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच शशिकांत शिंदेंची मोठी घोषणा, रोहित पवारांना नवी जबाबदारी

    Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•16 Jul 2025, 9:33 pm प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच शशिकांत शिंदेंची मोठी घोषणारोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील मोठी जबाबदारी रोहित पवारांची राष्ट्रवादी…

    अंबादास दानवेंनी प्रेमविवाह कसे जुळवले? फडणवीसांनी सांगितला किस्सा

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•16 Jul 2025, 10:11 pm अंबादास दानवेंनी प्रेमविवाह कसे जुळवले? देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितले किस्से

    व्हॅलेंटाईनला विरोध, ३ दिवस जेलमध्ये; फडणवीसांनी सांगितला दानवेंचा किस्सा सांगितला

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•16 Jul 2025, 10:21 pm लव्ह मॅरेजला पाठिंबा मात्र व्हॅलेंटाईनला विरोध, दानवे ३ दिवस जेलमध्ये होते…फडणवीसांनी सभागृहाला सांगितला किस्सा