इंदापुरात राजकीय भूकंप, हर्षवर्धन पाटलांना तीन जिवलग सहकाऱ्यांचा रामराम, कोणत्या पक्षात जाणार?
Maharashtra Politics : हर्षवर्धन पाटील समर्थकांनी धक्का दिल्यानंतर इंदापूर तालुक्याचे राजकारण पूर्णपणे नव्या समीकरणांच्या दिशेने वळण्याची चिन्हं दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या राजकारणात…
काळजी करू नका, मदत मिळणारच! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकऱ्यांना आधार
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•21 Oct 2025, 3:08 pm अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटातून बाहेर पडण्यास शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले. अद्याप अनेकांना…
बच्चू कडूंची कृषीमंत्री भरणेंवर टीका, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजवरुन फडणवीसांनाही सुनावलं!
Authored by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Oct 2025, 5:08 pm बारामती दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंवर टीका केली. यावेळी शेतकऱ्यांसाठी दिलेलं पॅकेज हे फसवणारं फणसवीस पॅकेज असल्याचं म्हटलं.…
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
Maharashtra Times•3 Oct 2025, 9:40 pm क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा माध्यमांशी संवादपूरग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर कोकाटेंचं भाष्यसरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी…कोकाटेंचं वक्तव्य
कृषिमंत्र्यांना पूरग्रस्तांनी घेरलं, भरणेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं, काय घडलं?
Maharashtra Times•27 Sep 2025, 5:43 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून सोलापूरमधील पूरग्रस्तांची भेटकृषिमंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावलाशेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या
शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना घेरलं, प्रश्नांची सरबत्ती…जालन्यात काय घडलं?
Maharashtra Times•24 Sep 2025, 1:07 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पूरग्रस्त भागाला भेटनुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्री भरणेंना घेरलंकृषिमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची ग्वाही
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत प्रश्न, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी काय दिलं उत्तर?
Maharashtra Times•30 Aug 2025, 7:09 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्यमराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळायला हवं, भरणेंची प्रतिक्रिया
तुमच्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचलो, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भावुक, काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 2:26 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मतदारसंघातील नागरिकांशी संवादकृषिमंत्री भरणेंनी मानले मतदारांचे आभारतुमच्या सहकार्यामुळंच मी या पदापर्यंत पोहोचलो, कृषिमंत्री भरणेंचं वक्तव्य
मला जबाबदारीची जाणीव…कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा नागरिकांशी संवाद
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 1:47 pm राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मतदारसंघातील नागरिकांशी संवादकृषिमंत्रीपदाच्या जबाबदारीची जाणीव, दत्तात्रय भरणेंचं वक्तव्यकुणावर टीका टीप्पणी न करता कामावर लक्ष…
मंत्रिपदाचा पदभार, वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण, कोकाटेंकडून सल्ला; भरणे मामांची हसतमुख उत्तरं!
राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे उद्या पदभार स्वीकारणार आहेत. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, राज्याचं महत्वाचं खातं कृषी खात माझ्याकडे दिला…त्याबद्दल मी मुख्यमंत्री…