जिवा महालांच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची मदत, प्रतीक्षा महालेंच्या लग्नासाठी धनादेश
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक राहिलेल्या जिवा महाला यांचे वंशज महाबळेश्वरमधील कोंढवली गावी राहात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या या वंशाजांच्या १५ व्या पिढीतील प्रतीक्षा प्रकाश महाले हिच्या विवाहासाठी…
तोरणागडाच्या तटबंदीखाली ऐतिहासिक ठेवा, स्थानिकांनी जगासमोर आणला, इतिहास संशोधक म्हणतात..
पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले तोरणा गडावर असणाऱ्या तटबंदीखाली तीन शिवकालीन गुहा सापडल्या आहेत. त्यामुळे गड दुर्ग प्रेमींसाठी हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे. ज्या ठिकाणी गुहा सापडल्या…
पन्हाळगडावर ३५० वर्षानंतर तोफा धडाडल्या, छत्रपती शिवाजी महाराजांची साक्ष देणाऱ्या तोफांना तोफ गाडा मिळाला
कोल्हापूर: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ या घोषणा देत तब्बल साडेतीनशे वर्षांपासून बंद असलेल्या तोफांची वात पेटवून पन्हाळगडावर पुन्हा तोफांचा आवाज घुमला आहे. किल्ले पन्हाळगडावरील गेल्या अनेक…
अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र, इतिहासाचा दाखला देत मोठी मागणी, निर्णय होणार?
पुणे :विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुणे जिल्ह्यासंदर्भात मोठी मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड तालुका असं करावं,…
लंडन म्युझियममध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; शिवकन्येने खडे बोल सुनावताच चक्रं फिरली
रायगड/रोहा: छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे बघून कोकणकन्या असलेली रायगडची वाघीण भडकली व रोह्यातील वनश्री शेडगेने थेट लंडनच्या म्युझियम प्रशासनाला खडे बोल सुनावण्यासाठी मागेपुढे पहिले नाही. तिने थेट लंडन…
शहाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्ष जुन्या समाधीची दुरवस्था, ३.५ कोटींचा निधी गेला परत
कोल्हापूर : स्वराज्याचे संकल्पक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांचे कर्नाटकातील स्मारक साडेतीनशे वर्षांनंतरही जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत उघड्यावरच राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचे राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी…