• Sat. Mar 7th, 2026
    हिंदूंविषयी बडबड करायची नाही…नितेश राणेंची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका…

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2025, 10:08 pm

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनादिवशी कसबा संगमेश्वर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमास मंत्री नितेश राणे हे देखील उपस्थित होते. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते, असंही नितेश राणे म्हणाले. कुंभमेळ्यासंदर्भात राज ठाकरेंच्या विधानावर नितेश राणेंनी नाव न घेता टीका केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *