Pune Accident: ट्रकला धडकताच ट्रॅकरचे दोन तुकडे, पेटही घेतला; भीषण आगीत चालकाचा होरपळून मृत्यू; पुणे जिल्ह्यात हळहळ
Indapur News: इंदापूरजवळ पिंपळे येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ट्रॅक्टर चालक आगीत होरपळून ठार झाला. अपघातानंतर…
क्रिकेट खेळताना चेंडू आणायला गेला अन् क्षणात सगळं संपलं; 13 वर्षीय एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का
कोल्हापूर: खेळताना मुलांचा किंचितसा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना कोल्हापुरात घडली आहे. एका 13 वर्षीय लहान मुलगा खेळताना घरच्या टेरेसवर बॉल आणण्यासाठी गेला असताना अचानक…
दिरासोबत बाईकवरून जाताना भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, तर दीर जखमी, सांगलीत हळहळ
Sangli Accident: सांगलीच्या मिरज सिव्हिल रुग्णालयाजवळ एक भीषण अपघात झाला असून डंपरने मोटरसायकलला धडक दिल्याने नंदिनी दोलतडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोलापूरकडे जात असताना हा अपघात घडला आहे. पोलिसांनी…
मुंबई पोलिसांनी रिक्षा अडवल्या, भीम अनुयायांनी चुनाभट्टीजवळ 2 तास रस्ता रोखला, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी दोन तास रस्ता रोखून धरला. मुंबई आणि लगतच्या शहरांमधून रिक्षाने आलेल्या अनुयायांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी या रिक्षांना पुढे जाण्यास मज्जाव केल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले. (फोटो–…
पोलिसांचा कॅफेवर छापा, कॉलेज तरुण-तरुणी विचित्र अवस्थेत सापडले; स्पेशल रूम अन् दर तासाला…; शहरात खळबळ
Kolhapur Crime: एका कॅफेत पोलिसांच्या धाडसी कारवाईमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. कॅफेत जोडप्यांसाठी अश्लील कृत्यांसाठी खास जागा तयार करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांकडून कॅफेचालक व व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल…
‘शेवटी बाप तो बापच असतो’, रविंद्र चव्हाण यांच्यासमोर उदय सामंत यांच्याकडून शिंदेंचं कौतुक
डोबिंवलीत आज विकासकामांचं भूमीपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमात उदय सामंत यांनी मोठं…
नृत्यांगना दीपाली पाटील मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, संदीप गायकवाड याच्याबद्दल कोर्टाचा महत्त्वाचा निर्देश
अनिकेत यादव, अहिल्यानगर : जामखेड येथील एका कलाकेंद्रात काम करणाऱ्या नृत्यांगना दीलापी पाटील हिच्या मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेत…
नागपुरात कुख्यात बाबाला अटक, पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपीच्या नांग्या ठेचल्या
नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्याची माहिती समोर…
मोठं गूढ उकललं, कळंबोली येथील टपरी चालकाला का संपवलं? 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
कळंबोली येथे एका टपरी चालकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी टपरी चालकाची हत्या का केली?…
‘एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजप सत्तेत’, मंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजप सत्तेत आल्याचा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना शंभूराज देसाई यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. (फोटो– महाराष्ट्र…