• Tue. Jun 30th, 2026

    raj thackeray

    • Home
    • शिवसेना उबाठा-मनसे युती फिक्स, अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत मोठं विधान, वसंत मोरे म्हणाले?

    शिवसेना उबाठा-मनसे युती फिक्स, अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत मोठं विधान, वसंत मोरे म्हणाले?

    Maharashtra Times•29 Nov 2025, 5:26 pm Follow पुणे मनपा निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उबाठा युतीशिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केलं स्पष्टमनसैनिकांशी जुळवून घेऊ, असंही वसंत मोरेंनी स्पष्ट केलं

    Thackeray Brothers: उद्धव-राज ठाकरे यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा; ‘शिवतीर्थ’वर दोन्ही नेत्यांकडून ऊहापोह

    Thackeray Brothers: शिवतीर्थ निवासस्थानी गुरुवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास उद्धव ठाकरे दाखल झाले. यावेळी त्यांच्यात राज्यातील २९ महापालिकेसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. raj uddhav thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यातील २९ महापालिका…

    Mumbai News: ‘मुंबई नाव खटकतंय…’, मंत्री जितेंद्र सिंहांच्या ‘बॉम्बे’ वक्तव्यानंतर राज ठाकरे संतप्त, मनसे प्रमुखांनी सगळाच विषय काढला!

    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटीच्या नावात ‘बॉम्बे’ बद्दल बोलताना मला मुंबईपेक्षा बॉम्बे बोलण्यातच आनंद वाटतो, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावरुन आता राज ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.…

    मराठी माणसाला धोक्याचा इशारा, सावध राहण्याचा सल्ला, राज ठाकरे म्हणाले…

    Maharashtra Times•24 Nov 2025, 3:25 pm Follow कोकण महोत्सव २०२५ मध्ये राज ठाकरेंचा कोकणवासीयांशी संवादयंदाची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, राज ठाकरेंचं मराठी माणसाला आवाहन

    राज ठाकरेंनी बैठकीतच झापले, पिट्या भाईने थेट कमळ हाती घेतले

    Ramesh Pardeshi : अखेर अभिनेता रमेश परदेशी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. त्यांना राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना भर बैठकीत सुनावल्याचं वृत्त समोर…

    बाळसाहेबांचा स्मृतिदिन, राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र, किशोरी पेडणेकरांचा महायुतीला टोला

    दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हें.) १३ वा स्मृतीदिन आहे.दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसैनिक अभिवादनासाठी येत आहेत.विशेष म्हणजे यंदा राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र अभिवादनासाठी आले.राज ठाकरे आज आले याचा…

    बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राज-उद्धव एकत्र; आदित्यंच्या शेजारी बसून गप्पा, ठाकरे कुटुंबाच्या एकीने कार्यकर्ते भावुक

    Balasaheb Thackeray Smruti Din 2025: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील शक्तीस्थळावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल ११ वर्षांनी एकत्र आले. या भावनिक क्षणी संपूर्ण…

    तोडाला मास्क, भावाच्या आधाराने गाडीबाहेर आले…आजारी राऊतांकडून बाळासाहेबांना अभिवादन

    Maharashtra Times•17 Nov 2025, 11:43 am Follow हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिनआजारी असतानाही संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी पोहोचलेसंजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन

    निवडणुकांच्या तोंडावर धक्का, अमित ठाकरेंबाबत पहिल्यांदाच हे घडलं, पोलिसांनी थांबवूनही…

    Navi Mumbai News : महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मनसे कार्यकर्त्यांकडून अनावरण करण्यात आले आहे. अमित ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई :…

    Raj Thackeray : ‘क्रिकेटसाठी हवी ती मदत करेन’, राज ठाकरेंचं MCAला आश्वासन; मिलिंद नार्वेकर तब्बल 20 वर्षांनंतर भेटले

    Raj Thackeray MCA Milind Narvekar : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांसोबत आमदार मिलिंद नार्वेकर हेदेखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले होते. मिलिंद नार्वेकर राज…

    You missed