• Wed. Mar 18th, 2026

    महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त राजभवन येथे ध्वजवंदन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2025
    महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त राजभवन येथे ध्वजवंदन – महासंवाद




    मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed