• Sat. Mar 7th, 2026
    आसावरी जगदाळेला सरकारी नोकरी, मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला, कुटुंबीयांनी मानले आभार

    Authored byमानसी देवकर | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 3:34 pm

    पहलगाममधील घटनेत दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.याबाबत आसावरी जगदाळे आणि संतोष यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.प्रगती जगदाळेंनी लोकांची मदत करता येईल अशी पोस्ट द्यावी अशी मागणी देखील केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed