• Sun. Mar 15th, 2026
    पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास, भारत सोडण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी काय म्हणाले?

    Authored byमानसी देवकर | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 4:23 pm

    पहलगामच्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात कठोर पावलं उचलली जात आहेत.भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्यात.पुण्यात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.त्यापैकी तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचे आदेश दिलेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *