• Wed. Jun 10th, 2026
    अजितदादा आमच्या आरोग्याची जबाबदारी तुमच्याकडे, नीलम गोऱ्हेंचा मिश्किल टोला

    Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 1:55 pm

    पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली विविध लोकार्पण पार पडले. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या नवीन २० रुग्णालयाचे लोकार्पणही झाले. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होत्या. यावेळी गोऱ्हेंनी अजित पवारांच्या कामाचे कौतुक करताना मिश्किल टिप्पणी केली. अजितदादा, एकनाथ शिंदेंच्या कामाच्या शैलीमुळे अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed