• Sun. Sep 20th, 2026

पहलगाम हल्ल्यात पुण्यातील उद्योजकाचा मृत्यू, कौस्तुभ गणबोटेंवर वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

पहलगाम हल्ल्यात पुण्यातील उद्योजकाचा मृत्यू, कौस्तुभ गणबोटेंवर वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

Authored byसूरज सकुंडे | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2025, 9:01 am

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी आहेत.पु्ण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed