Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम23 Apr 2025, 3:12 pm
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यात तब्बल २७ पर्यटकांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी आहेत.या हल्ल्यानंतर जळगावचे काही पर्यटक काश्मिरमध्ये अडकले आहेत. या पर्यटकांनी व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती केली आहे.