• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

पुण्यातील कोंढवा येथे लक्ष्मीनगर परिसराती टोळक्याने फोडल्या २१ गाड्या

पुण्यातील कोंढवा येथे लक्ष्मीनगर परिसराती टोळक्याने २१ गाड्या फोडल्या आहेत. यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed