राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषिकांना मारहाण होते असा आरोप उत्तर भारतीय सेनेचे सुनील शुक्ला यांनी केला.मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी या मागणीसाठी सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.मनसे विरुद्ध याचिका करणाऱ्या सुनील शुक्लाला मनसैनिक महेंद्र भानुशाली यांनी डिवचलं. या दोघांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालीये.